हिंगोली-जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने हिंगोलीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या आगमनानंतर प्रथमच हिंगोळीत पावसाने जोर धरल्याने बळीराजा सुखावला आहे.