धुळे तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट दिवसेंदिवस वाढत आहे. ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने सावळदे शिवारातील कपाशीची उभी पिकं पिवळी पडू लागली आहेत.