हवामान विभागांना वर्तवलेल्या अंदाजानुसार यवतमाळ मध्ये काल रात्रीपासून सततधार पावसाला सुरुवात झालेली आहे. जिल्यातील 47 मंडळ मध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाला आहे.