लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पावसाला सुरूवात झाली आहे, दोन दिवसांपासून कमालीचा उकाडा जाणवत होता, आता पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात गारठा पसरला आहे. जळकोट, उदगीर, निलंगा, अहमदपूर आणि लातूर तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.