अचानक आलेल्या या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जातेय. पावसामुळे भाजीपाला, फळबागा आणि पिकं धोक्यात आली आहेत.