मुरबाड तालुक्यात रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शहरातील रॉयल हॉस्पिटलजवळील महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने महामार्गाला नदीचे स्वरूप आले आहे. या पाण्यात अनेक छोट्या कार अडकल्या असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.