महाराष्ट्रात सगळीकडे पावसाचा जोर वाढला आहे. असे असतानाच मुसळधार पावसामुळे टिंभे धरणाचा कालवा ओसंडून वाहत आहे. हा कालावा फुटण्याच्या मार्गावर आहे.