चक्क एसी लोकल गळत असल्याचं समोर आलं आहे, यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले असून, संपूर्ण प्रवासात डोक्यावर छत्री धरून प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली, घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.