बीड जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी काही भागात अवकाळी पाऊस, गारा आणि वादळी वाऱ्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान आज पुन्हा बीड जिल्ह्यातील वडवणी, बीड आणि धारूर तालुक्यातील काही भागात गारासह अवकाळी पाऊस झाला आहे.