गेल्या चार दिवसांपासून मुंबईत पावासाचा कहर पाहायला मिळत आहे. दादर येथे पुन्हा झाड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. झाड कोसळल्याने चारचाकीचे नुकसान झाले आहे. मुंबईत झाड कोसळण्याच्या दुर्घटना सुरूच आहेत. दादर येथील साने गुरुजी विद्यालयाजवळ झाड कोसळले आहे.