चिपळूणमध्ये आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पावसामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. वाहनचालकांना पावसात सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे.