मालेगाव, मनमाड आणि बागलाण परिसरात जोरदार वाऱ्यासह पावस सुरु आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका भिजण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढवली आहे.