सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि याचा फटका मात्र मुंबई गोवा महामार्गाला बसताना पाहायला मिळत आहे.