कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात पावसाचं पाणी शिरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे मंदिर परिसर जलमय झाल्याचं या व्हिडीओत पहायला मिळतंय.