१५ ऑगस्टला रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे नवी मुबंईतील तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये पाणीच पाणी साचलं होतं. त्यामुळे संपूर्ण पोलीस स्टेशनात पाणी साचल्यामुळे पोलिसांना रात्रभर त्रास सहन करावा लागला.