महाराष्ट्रातून जर अजितदादांना न्याय मिळत नसेल तर येत्या 9 तारखेपासून पार्लमेंट सेशन सुरु होणार आहे. इंडिया आघाडीचे पक्ष आहेत त्यांना अजितदादांना न्याय देण्यासाठी तुम्ही थोडासा प्रयत्न करावा अशी विनंती आप पक्षाच्या नेत्यांना केल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.