बोरिवलीत पार पडलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात प्रसार माध्यमांशी संवाद न साधण्याचे कडक निर्देश राज ठाकरेंनी दिलेत.