मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला. बहीण जयवंती देशपांडे यांनी राज ठाकरे यांना राखी बांधली. तसेच राज ठाकरे यांचे मित्र नयन शाह यांच्या पत्नी हेतल शाह यांनीही राज ठाकरे यांना राखी बांधली.