राज ठाकरे यांनी हिंदी भाषेवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. यूपी, बिहारमध्ये तिसरी भाषा म्हणून मराठी शिकवणार का? असा सवाल त्यांनी केलाय.