राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांवर बसवलेले असल्याचे म्हणत ते नरेंद्र मोदींवर अवलंबून असल्याचा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून टीका करताना, अजित पवार यांच्या विरोधातील पुराव्यांवरून त्यांनी सवाल उपस्थित केले. आपलं झाकून, दुसऱ्याचं वाकून बघणं अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.