सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सचिनच्या लेकाला हजेरी लावली. सचिन व राज ठाकरेंचा त्यांच्या कुटुंबियांसोबत व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. अर्जुन याच्या लग्नासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी हजेरी लावली होती...