उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मातोश्रीवरील बाळासाहेब ठाकरेंच्या खुर्चीला त्यांनी नमस्कार केला.