ठाण्यातील मनसेच्या पराभवानंतर अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत पक्षसंघटना, पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मनसेच्या पुढील वाटचालीसंदर्भात ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.