छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मनसे नेते राज ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. दादरच्या शिवाजी पार्क येथील शिवरायांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन केलं. यावेळी शेकडो शिवसैनिक आणि मनसेसैनिक उपस्थित होते.