मराठी भाषा ही महाराष्ट्रात सक्तीची आहेच व हिंदी सक्तीची नाही हे देवेंद्रजींनी स्पष्ट केले आहे, असं केशव उपाध्ये यांनी सांगितलं. मुंबई महापालिका निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी भाषणे करतात, अशी कोपरखळीही मारली.