राज ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांच्या उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. दानवे यांनी उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले होते. यावर ठाकरे म्हणाले, भाजपमध्ये दानवेंना कोणी विचारत नाही आणि "उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाहीत."