शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची गळाभेट देखील घेतली.