माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे,शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते प्रथमच सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले, यावेळी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.