राजापूर तालुक्यातील जुवाठी शिर्के येथील ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या दीड ते दोन वर्षांच्या मादी बिबट्याला वनविभागाने यशस्वीपणे बाहेर काढले.