बुलढाणा येथे ‘राजमाता’ जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य कृषी महोत्सव तसेच भव्य विक्री प्रर्दशन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पार पडले.