सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचा ४२८ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा होत असून लाखो भाविकांनी राजवाड्यात गर्दी केली आहे.