सांगली मधल्या कृष्णा नदी काठावर आता पाणीटंचाईचं भीषण संकट निर्माण झाले आहे,पलूस तालुक्यामध्ये कृष्णा नदी कोरडी ठाक पडली आहे,पलूसच्या आमणापूर पासून ते औदुंबर पर्यंत कृष्णा नदीचे पात्र पूर्ण कोरडी पडला आहे.त्यामुळे कृष्णा नदीच्या काठावर पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचे संकट देखील गंभीर बनला आहे,त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून थेट कृष्णा नदीच्य कोरड्या पात्रात आंदोलन करण्यात आले आहे,