मुरबाड मध्ये होणाऱ्या काळू धरणाच्या विरोधात आज संघर्ष समिती कडून निर्धार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी हे उपस्थित राहून येथील काळुधरण बाधित लोकांना मार्गदर्शन केले व लढा कसा लढावा या संदर्भात दिशा दाखवली.