रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या वतीने आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराजांना पारंपरिक पद्धतीने राखी अर्पण करण्यात आली. यावेळी भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला.