शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर असताना कार्यकर्यांकडून शरद पवार यांनी राखी बांधली असल्याचे पाहायला मिळाले. आज ओबीसी मंडल यात्रेसाठी शरद पवार नागपूर दौऱ्यावर आहेत. शरद पवार नागपूर दौऱ्यावर असताना कार्यकर्यांकडून शरद पवार यांनी राखी बांधून घेतली. तर शरद पवार यांच्याकडून ओवाळणी म्हणून आशिर्वाद मिळाला, अशी भावना शरद पवार यांच्या हातावर राखी बांधणाऱ्या वर्षा शामकुळे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव वर्षा शामकुळे यांनी शरद पवार यांना राखी बांधली आहे.