आदिवासी बहुल जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आज शक्ती दिनानिमित्त आदिवासी बांधवांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्य सादर केले.