या रॅलीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसरकर यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. रॅली आरटीओ कार्यालयातून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत पुन्हा आरटीओ कार्यालयात येऊन समाप्त झाली.