5 जुलैच्या मेळाव्यासाठी सेना - मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांकडून वरळी डोमची पहाणी करण्यात आली आहे.