पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांची जयंती आज संपूर्ण देशात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राजा भोज यांच्या जयंतीनिमित्त गोंदियामध्ये भव्य रॅली काढण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येनं पोवार समाजाचं वास्तव्य आहे.