शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.