सांगलीतील शिराळा तालुक्यातील कांदे गावात तुकाराम धोंडी पाटील यांच्या घरी लहानपणापासून पाळलेल्या रामा रेड्याचा पंचवीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.