रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे भुवनेश्वर येथे कलिंग विद्यापीठात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी बालकलाकारांनी सादर केलेल्या स्वागतनृत्यावेळी बालकलाकारांसोबत रामदास आठवले यांनी ताल धरला.