कल्याण येथे आयोजित RPI च्या मेळाव्यात रिकाम्या खुर्च्या पाहून पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना दम देत त्यांनी बजावले की खुर्च्या खाली असलेले मेळावे पाहून मित्रपक्ष तिकीट देणार नाहीत.