शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका केली आहे. भास्कर जाधव यांची त्यांनी सोंगाड्यासोबत तुलना केली आहे.