उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू राजकीय पटलावर एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसात रंगली आहे. असं असताना शिवसेने नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.