शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले आहे, असं त्यांनी म्हटलंय.