'आमच्याकडून तेव्हा एक चूक झाली होती. महाबळेश्वरला जेव्हा शिवसेनेच्या अध्यक्षपदाचा निर्णय झाला. तेव्हा राज ठाकरे जर अध्यक्ष झाले असते. तर आज शिवसेना कुठच्या कुठे गेली असती', असं रामदास कदम म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, दुर्देवाने नेत्यांना सांगून असं काही प्लानिंग केलं गेलं की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं. नाहीतर शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे असते, असं कदम म्हणाले.