संभाजी नगरातील विभागीय कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा आरक्षण उपोषण करते राजेंद्र दाते यांच्यासोबत चर्चा करायला आलेले सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील भडकल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात का बोलताय असं म्हणून ते तिथून निघून गेले.