आज पहाटेपासून सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती. करचोरी प्रकरणात आयटीकडून सर्च ऑपरेशन सुरू असल्याची सूत्रांची माहिती. रामी हॉटेल ग्रुप हा देशातील नामवंत हॉटेल व्यावसायिक ग्रुप आहे