ही आहे राज्यातील एक ग्रामपंचायत. कालपर्यंत या पंचायतीत बैठका व्हायच्या. महत्त्वाचे निर्णय घेतले जायचे. आज मात्र या पंचायतीतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर पडतोय? अवकाळी पावसाने थैमान घातलं अन् पंचायत तावडीत सापडल्याने पंचायत झाली.